दारव्हा: शहरातील गोळीबार चौकात रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची बहुजन मुक्ती पार्टीची नगरपरिषदेकडे मागणी
Darwha, Yavatmal | Jul 11, 2025
दारव्हा शहरातील गोळीबार चौक या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीस मोठा अडसर निर्माण होत आहे त्यामुळे...