अंबड तालुक्यातील जामखेड येथील युवक बेपत्ता अंबड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद अंबड तालुक्यातील जामखेड गावातील रामनाथ फत्तेचा भोजने (वय 38 वर्षे) हे दि. 9 जानेवारी 2024 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले असून ते अद्याप मिळून न आल्याने अंबड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे मावस भाऊ जगन्नाथ बाबुराव भोजने (वय 34, व्यवसाय – शेती, रा. लोणार, ता. अंबड, जि. जालना) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, रामनाथ भोजने हे मजुरी करून