समुद्रपूर: मोतीबिंदू विरहित समुद्रपूर अभियान अंतर्गत
10 आगस्ट ला विद्या विकास महाविद्यालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन
Samudrapur, Wardha | Aug 9, 2025
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या पुढाकाराने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या...