जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी प्रभाग 10 मध्ये काँग्रेसच्या पॅनेलला विजयी करा; नवाब डांगे यांचे मतदारांना आवाहन.. आज दिनांक 12 सोमवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपली ताकद निर्माण करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना, शहराचे प्रतिष्ठित नागरिक नवाब डांगे यांनी मतदारांना भावनिक आणि राजकीय साद घातली आहे. "जातीयवादी शक