कळमनूरी: खा .नागेश पाटील हे आमचे आहेत,आ. संतोष बांगरांच्या वक्तव्याला खा.नागेश पाटील आष्टीकर यांची उत्तर
खासदार नागेश पाटील हे आमचे आहेत,शरीराने तिकडे आहे,बाकी सर्व प्रेम त्यांचा आमच्यावर आहे,एकदा गणित जुळलं की ते की ते आमदार संतोष बांगर की जय म्हणणार -आमदार संतोष बांगर यांच्या या वक्तव्याला खासदार नागेश पाटील यांनी आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी उत्तर दिले आहे .