आज दिनांक 24 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले सदरील आंदोलनची रक्कम सोयगाव तहसीलदार यांना देण्यात आली आंदोलनचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख सूर्यवंशी यांनी केले तालुक्यातील शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम अजूनही खात्यात न जमा झालेले शेतकरी आक्रमक होते