येवला शहर आणि पतंग उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित असून मकर संक्रांतीच्या अनुषंगाने येवला शहरातील बुलेट गल्ली येथे आसारी बनवण्याच्या कामाला वेग आला असून मोठ्या प्रमाणात येवला शहरासह इतर भागातील लोक बनवलेल्या आसारी पतंग उडवण्यासाठी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात खरेदी करतात