नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एका अज्ञात महिलेच्या खुनाच्या घटनेनंतर पोलीसांनी तपासचक्र फिरवत महिलेसोबत भंगार जमा करणाऱ्या एका संशयीताला ताब्यात घेतले असून अंगलट करण्याच्या नादात महिलेने प्रतिकार केल्याने मद्याच्या नशेत दगडाने खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे.