वाशिम: स्थानिक गुन्हे शाखा व रिसोड पोलिसांनी
१० घरफोडीचे गुन्हे केले उघड, आरोपीकडून ११ लाख १७, हजार ७४०/- रू. चा मुददेमाल जप्त
Washim, Washim | Jul 21, 2025
जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन येथे दिनांक 1 मार्च रोजी फिर्यादी राजेश श्रावण बलकार राहणार मोप तालुका रिसोड जिल्हा वाशिम...