भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या बद्दल केलेला एका विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील टीकेची जोड उचलली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की स्वर्गीय विलासराव देशमुख हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते.