गंगापूर: गंगापूर-बोलेगाव रस्त्यावर मध्यरात्री वाघाचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
आज शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी स्थानिक नागरिकांच्या वतीने माहिती मिळाली हे की त गंगापूर तालुक्यातील-बोलेगाव मार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याला वाघाचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रस्त्यालगतच्या शेतवस्तींमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अशी माहिती आज शनिवार 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना देण्यात आली .