सडक अर्जुनी: ताडगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न
ताडगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी प्रामुख्याने माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, पोर्णिमा ढेंगे सभापती महिला व बालकल्याण, नुतन सोनवाणे पं.स. सदस्य, डॉ नाजुक कुंभरे पं.स.सदस्य, शालिंदर कापगते पं. स. सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.