श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सिद्धिविनायक रोडवर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद शहरात एकाच दिवशी एकाच भागात दोन व्यक्तीचेर बंद झाल्याने या परिसरात बिबट्याची वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाले असून या परिसरात अजूनही पिंजरा ठेवण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.