अकोट: अकोट मोहाळा रोड वरती खड्ड्याचे साम्राज्य धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
Akot, Akola | Nov 29, 2025 अकोट तालुक्यातील अकोट पोपटखेड रस्त्यावरील अकोट मोहाळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य व धुळीने वाहनधारक त्रस्त असून या मार्गावरती मोठा अपघात या खड्ड्यांमुळे घडण्याची शक्यता असून संबंधित विभागाने या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात ची गरज निर्माण झाली आहे तर या खड्ड्यांमुळे या ठिकाणी धुळीची मोठी समस्या होत असून या मार्गावरील अवजड वाहनांची वर्दळ ही या खड्ड्यांसाठी मोठी समस्या ठरते आहे.