परिवहन विभागाने वाहनांना एचएसआरपी नंबर बसवण्याची मुदत आतापर्यंत चार वेळा वाढवली आहे.31 डिसेंबर ही एच एस आर पी क्रमांक बसविण्याची अंतिम मुदत निश्चित केले आहे. एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत केलेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.तरीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 2 लाख 98 हजार 882 वाहनांना एचएसआरपी क्रमांक प्लेट वाहन चालकांनी बसवली नाही.असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एच एस आर पी क्रमांक प्लेट बसवावा अन्यथा भरदंडास तयार रहावे असा इशारा उपप्रादेशिक..