भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष पदाची बाजी मारली दरम्यान सोमवारी त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्यासोबतच 25 नगरसेवकाने देखील आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.