कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होत असून शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र झावरे व नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे पार पडली यावेळी मोठ्या संख्येने मतदार व शिवसैनिक उपस्थित होते.