समुद्रपूर तालुक्यातील आसोला येथील ग्रामपंचायतीचे ग्राम सेवक डी.बी. बांबोळे यांच्या बदलिचा आदेश निघून असून सुद्धा चार्ज सोडण्यास तयार नसल्यामुळे संतापलेल्या नागरीकांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्गदर्शनात धडक दिली यावेळी परीस्थितीत लक्षात घेऊन विस्तार अधिकारी नरेश जामुनकर यांनी ग डी.बी. बांबोळे यांचा चार्ज काढून सुर्यवंशी यांच्याकडे सौपविला. पंचायत समिती कार्यालयाला वारंवार भेटी देऊन सुद्धा गटविकास अधिकारी,ग्राम विस्तार अधिकारी, दुर्लक्ष करत होते