गावामध्ये येणारी एसटी बस वळविण्यास अडथळा ठरत असलेल्या सिमेंटचा बंब हटवण्याची मागणी करण्याच्या कारणातून झालेल्या वादात दोघांना लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना लखमापूर येथे घडली...
यवतमाळ: लखमापूर येथे एसटी बस उभी करण्याच्या वादातून दोघांना मारहाण,आरोपी विरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलीसात गुन्हे दाखल - Yavatmal News