सोयगाव: हुमणीअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाचा विशेष दौरा प्रत्यक्ष पाणीसह उपायोजनाची दिली माहिती
Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Jul 26, 2025
आज दिनांक 26 जुलै दुपारी तीन वाजता हुमणीअळी संदर्भात सोयगाव तालुक्यातील फरदापुर जंगला तांडा कंक्राळा जरंडी वरखेडी जामठी...