ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावावर तरुणाकडून वेगवेगळ्या खात्यांवर पैसे जमा करवून त्याची २१ लाख ७१ हजार ९५३ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रेलटोली परिसरातील हॉटेल पॅसिफिकच्या मागे, चावल कंट्रोलजवळ २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजतापासून ते २७ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत हा प्रकार घडला आहे.अभिषेक इंद्रजीतसिंग तोमर (४४) या युवकाच