वाशिम: पेडगाव येथील नदीपात्रात दोन व्यक्ती पुरामध्ये अडकले तहसीलदार ठाणेदार व जिल्हा प्रशासन मदतीला# Jansamasya
Washim, Washim | Jun 26, 2025
जिल्ह्यातील पेडगाव येथील नदीपात्रात आज दिनांक 26 जून रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी दोन व्यक्ती पुरात अडकल्याचे माहिती...