धुळे: पुरुषोत्तम कॉलनी देवपुरात घरासमोरून ७० हजारांची दुचाकी लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Jul 21, 2025
धुळे शहरातील देवपूर परिसरातील पुरुषोत्तम कॉलनी येथे घरासमोर पार्क केलेली एक दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना...