आज दिनांक 19 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद येथे बाजार समितीमध्ये परिसरातील काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणला असतात चाळण च्या नावाखाली त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते प्रमुख पदात यांनी समोर आणला असून व्हिडिओच्या माध्यमातून ती पाहायला मिळाली आहे चक्क या कर्मचाऱ्यांनी फोन पे वर 9 हजार 500 रुपये घेतले असल्याचे व्हिडिओत चर्चा आहे.