चंद्रपूर: शहरात भाजपच्या फलकावरून सुधीर मुनगंटीवारांचा फोटो गायब, चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात भाजपमधील अंतर्गत गटबाजीची चर्चा
Chandrapur, Chandrapur | Jul 17, 2025
चंद्रपूर शहरात सध्या राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू आहे निमित्त आहे भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्या...