हिंगोली: (दि. 15) जागतिक हात धुणे दिन साजरा करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव अंतर्गत मोजे माळवटा व इंजिनगाव येथील जिल्हा परिषद शाळा मध्ये जागतिक हात धुणे दिन साजरा करण्यात आला. हात धुण्याचा प्रात्यक्षिक करताना आरोग्य सेवक प्रसेनजित नारायण दातार