अमरावती: अमरावती शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट बँकेतून पैसे मिळण्यात यावे अमित बैतुले यांची मेन पोस्ट ऑफिस श्याम चौक इथून मागणी
Amravati, Amravati | Jun 18, 2025
अमरावती शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये गेल्या काही दिवसापासून पोस्ट बँक मध्ये पैसे मिळत नसल्याने नागरिक महिला त्रस्त झाले आहे...