येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक औषधे मोफत दिली जात आहेत. आता जेनेरिक मेडीकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातच सुरू करण्यात आल्याने रूग्णांना अत्यल्प दरात औषध पुरवठा केला जात आहे. बाहेरून औषधी मागविली जात नाही.शासन या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधे विनामूल्य देत आहे तर जेनेरिक औषधे ७० टक्के सवलतीत असली, तरी रुग्णालयातील रुग्णांना त्याचा