तेल्हारा: पाथर्डी येथे ५५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या गळफास घेऊन आत्महत्या, तेल्हारा पोलिसांत घटनेची नोंद
Telhara, Akola | Mar 22, 2024 पाथर्डी येथील शिवदास खेडेकर या ५५ वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या गायवाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २१ मार्चला पहाटे सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी त्याच्या नातेवाईकाने तेल्हारा पोलिसांत घटनेची माहिती दिली आहे.