पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे चंपाषष्ठी निमित्बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम बुधवार 26 नोव्हेंबर दुपारी दोन वाजेच्या सुमारास विहामांडवा येथील खंडोबा चौकातून मुख्य बाजारपेठे मार्गे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमात भक्तिभावाने सहभाग घेतला विहामांडवा येथे चंपाषष्ठी निमित्त बारा गाड्या ओढण्याचीजुनी परंपरा आहे दरम्यान बारा गाड्या ओढण्याच्या निमित्त महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील नागरिक