जळगाव: हरीविठ्ठल नगरात किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांकडून मारहाण, रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jul 13, 2025
शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याने अनंत कचरु हातांगडे (वय ३२, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणाला तिघांनी लाकडी काठीने बेदम...