जळगाव: रिक्षा चोरीचा पर्दाफाश: अल्पवयीन मुलासह एक अटकेत, ५ रिक्षा जप्त!; पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Jul 4, 2025
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रवासी रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा जळगाव पोलिसांनी यशस्वी तपास करत एका अल्पवयीन...