म्हसवाणी येथे सुरू असलेल्या अटल क्रीडा महोत्सवाला भेट दिली. या भेटीदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित नागरिक, खेळाडू, आयोजक आणि युवकांशी संवाद साधला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
तिरोडा: म्हसवाणी येथे अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिली भेट - Tirora News