नागपूर शहर: कोतवाली हद्दीतील चेतन फोटो स्टुडिओ मधून अज्ञात आरोपीने 90हजार रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून
Nagpur Urban, Nagpur | Aug 5, 2025
पोलीस ठाणे कोतवाली अंतर्गत येणाऱ्या चेतन फोटो स्टुडिओ मध्ये अज्ञात आरोपीने शटर वाकवून दुकानात प्रवेश केला आणि काउंटर वर...