पालघर: जिल्ह्यात हॉटेल, आस्थापना, दुकानदारांनी मराठी नामफलक न लावल्यास होणार कारवाई : कामगार उपायुक्त विजय चौधरी
Palghar, Palghar | Jul 27, 2025
महाराष्ट्र राज्यात हॉटेल आस्थापना दुकाने यांवर मराठी नामफलक लावणे बंधनकारक आहे. मात्र पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हॉटेल,...