पुसद: फेट्रा येथे भांडण सोडविण्याकरिता मध्ये गेलेल्या इसमाला काठीने मारहाण ; खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pusad, Yavatmal | Jul 22, 2025
पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फेट्रा येथे आकाश राठोड यांचे चुलत भावाचे भांडण सुरू असताना...