नवापूर: रेल्वे प्रवाशांनी नवापूर स्टेशन परिसरात चोरट्यांना चांगला दिला चोप; रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रवाशांची नाराजी
Nawapur, Nandurbar | Jul 21, 2025
सुरत ते जळगाव रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चोरट्याने सोने-चांदीसह रोकड असा मुद्देमाल चोरण्याचा प्रयत्न केला....