स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुसदच्या मतदाराने विकास, विश्वास आणि सातत्याला कौल देत मोहिनी इंद्रनील नाईक यांना तब्बल 645 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून दिला आहे.
पुसद: नगर परिषद पुसदच्या अध्यक्षपदी मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या दणदणीत विजय - Pusad News