माढा: वेनेगाव हद्दीत पिकअप उलटल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू, घटनेचा तपास टेंभुर्णी पोलिसांकडून सुरू
Madha, Solapur | Jun 16, 2025
सोलापूर-पुणे महामार्गावरी वेनेगाव येथे पिकअपच्या धडकेत मोडनिंब येथील भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. ही घटना १५ जून रोजी...