सातारा: सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या झेडपीत सूचना
Satara, Satara | Jul 21, 2025
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या केबीनमध्ये...