पुणे शहर: आंबेगावमधील बाबजी पेट्रोलपंपासमोर थार गाडीतून आलेल्यांनी व्यावसायिकाकडील ४० लाख लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद
Pune City, Pune | Jul 16, 2025
व्यवसायाच्या कारणासाठी पुण्यात आलेल्या व्यावसायिकाला मारहाण करुन त्यांच्याकडील ४० लाख रुपयांची बॅग तिघा चोरट्यांनी...