मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे हायस्कूलच्या तीव्र उतारावर ट्रेलर ने दुचाकी स्वाराला उडवल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी ५:४५ सुमारात घडली.
MORE NEWS
रत्नागिरी: हातखंबा येथे भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवले; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Ratnagiri News