जळगाव: खुनाच्या गुन्ह्यात जप्त केलेली ३० लाखांची रक्कम पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मयत महिलेच्या वारसांना परत
Jalgaon, Jalgaon | Jun 23, 2025
जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या सेवानिवृत्त महिलेच्या खून प्रकरणातील अटक केलेल्या संशयित आरोपींकडून जप्त...