पाचोरा: पाचोरा येथील नगरपालिका कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांची पत्रकार परिषद, दिली अशी माहिती,
पाचोरा येथील नगरपालिका कार्यालयात आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली, आगामी नागरोलिकेच्या निवडणूकीची तयारी अशा पद्धतीची सूरू आल्याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे यांनी दिली, यावेळी पाचोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, dysp बापू रोहाम, Pi राहुल कुमार पवार, यांची उपस्थिती होती.