मुक्रमाबाद ग्रामपंचायत कार्यालय समोर सार्वजनिक रोडवर मुक्रमाबाद येथे दि 8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 17:10 वाजेच्या सुमारास यातील आरोपी गंगाधार यमेकर हा विनापरवाना बेकायदेशिररीत्या कल्याण नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना नगदी 2540 रुपयाचे मुद्देमाल मालासह पोलिसांना मिळून आला, याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी मूक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदम हे आज करीत आहेत.