आज दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव मतदार संघात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये शिंदे गट स्वातंत्र निवडणूक लढण्याचा यांनी निवडणूक कोणाचीही मदत घेणार नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना दिली आहे