लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे गावाजवळील धरणी नदी जवळ एक धक्कादाय घटना उघडकीस आली आहे विसर्जन तलावात संगाप्पा महाराज पुलाजवळ दोन मृतदेह सापडले आहेत एक मृतदेह पुरुषाचा व एका महिलेचा असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे
चाकूर: चार दिवसांपूर्वी महिला बेपत्ता असल्याची तक्रार घरणी नदी जवळील विसर्जन तलावात पुरुषासह महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला - Chakur News