कचरा टाकण्यावरून लोखंडी सलाखेने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओरड पोलीस स्टेशन अंतर्गत पाठवणा चौक येथेही घटना घडली असून यातील अर्जदार हे शेजारी राहत असून त्यांच्यात आपसात वाद आहे घटनेवेळी व ठिकाणी फिर्यादी यांचे पतीने आरोपींच्या वडिलास आमच्या घरासमोर कचरा काट टाकता असे म्हटले असता आरोपी यांचा मुलगा आलो फिर्यादी यांना पतीस शिवीगाळ केली व त्यांच्या प्रतिस डाव्या पायावर लोखंडी सलाखेने मारहाण केली तपास पोलीस करत आहे.