वैजापूर: गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 'वंचित'चा मोर्चा
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 28, 2025
गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या...