शिऊर येथील भोंदू बाबाचा धक्कादायक वास्तव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितला घटनाक्रम
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 19, 2025
छत्रपती समाजनगर: वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे एक बाबा दरबार भरवत होता. या दरबारात महिलांना चुकीचा स्पर्श केला जायचा,...